{
  "village_code": "272500100312960000",
  "village_name": "पुर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3077,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:03Z",
  "surveys": [
    "363"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026\nलिहुन देणार:- 1) अलका कृष्णा जगताप\nलिहुन घेणार :- 1) वैभव बबनराव टकले 2) सचिन बबनराव टकले\nगाव मौजे पुर ता. पुरंदर जि. पुणे येथील गट नं. 363 यांसी क्षेत्र 04 हे. 32 आर अधिक पो.ख. 00 हे. 29 आर यांसी आकार 05 रु. 81 पैसे येणेप्रमाणे मिळकतीतील लिहून देणार यांचे मालकी ताबे वहिवाटीचे अविभक्त हिश्याचे लागवडीलायक 01 हे. 08 आर अधिक पो. ख. 00 हे 7.25 आर क्षेत्रा पैकी लिहुन घेणार यांना ला. ला. 00 हे. 80 आर क्षेत्र व सासवड कापुरहोळ रस्त्यापासुन देय क्षेत्रापर्यंत उत्तर-दक्षिण 20 फुट रुंदीचा व पूर्व-पश्चिम देय क्षेत्रापर्यंत लांबीच्या रस्त्याचे संपुर्ण खरेदीचे हक्कांसह दरोबस्त मिळकत लिहून घेणार यांना खरेदीने विक्री केलेले आहे\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 9114 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "स्‍नेहा शशिकांत कांबळे"
}
