{
  "village_code": "272500100312980000",
  "village_name": "गुऱ्होळी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:37:59Z",
  "surveys": [
    "980"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार: १]कै. भागुबाई नारायण म्हस्के मयत तर्फे वारस- अ] चंद्रकांत नारायण म्हस्के, ब] विजय नारायण म्हस्के, २] अंजना उर्फ शकुंतला तुकाराम गाडे यांनी बाजूस दाखल गट नं 980 मधील क्षेत्र 02 हे 20 आर, पोख 00 हे 11 आर, गट नं 1060 मधील क्षेत्र 00 हे 10 आर, पोख 00 हे 00 आर व गट नं 43 मधील क्षेत्र 00 हे 83 आर, पोख 00 हे 16 आर मधील त्यांचा संपूर्ण हिस्सा\nलिहून घेणार : विठ्ठल रामचंद्र खेडेकर यांच्या लाभार्थ दुय्यम निबंधक यांचेकडील हक्कसोड दस्त क्र. ५३८१/२०२४ दिनांक १३/०६/२०२४ अन्वये विनामोबदला हक्कसोड करून दिले. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "स्वाती विलास पाटील"
}
