{
  "village_code": "272500100312990000",
  "village_name": "सिंगापुर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयत कुळाची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:53:53Z",
  "surveys": [
    "189/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयत कुळाची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nसिंधुबाई तुकाराम गिरगोसावी ( 2931 )या मौजे सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे येथील गट क्र.189/1 मध्ये साधे कुळ\nम्हणून नाव दाखल आहे. त्यांचा मृत्यू दि.09/10/2014 रोजी डंगिरेवाडी ता.माण जि.सातारा येथे झाला त्यांना वारस खालीलप्रमाणे-\n1)जगदीश तुकाराम गिरगोसावी वय 46 वर्ष नाते मुलगा\n2)शारदा बाळू भारती वय 44 वर्ष नाते मुलगी\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूचा दाखला, online आर्ज दाखल अहवाल पाहुन वारस नोंद केली असे.",
  "talathi": "सतीश शंकर उमाप"
}
