{
  "village_code": "272500100313020000",
  "village_name": "आंबळे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:30:28Z",
  "surveys": [
    "124",
    "146",
    "149"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026संतोष नामदेव कुंजीर यांनी अर्ज दिला की, कै. नामदेव मारुती कुंजीर हे 30/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांना खालील प्रमाणे खरे व कायदेशीर वारस आहेत.\n1)चंद्रभागा नामदेव कुंजीर वय वर्षे 76 नाते - पत्नी\n2) बाळासाहेब नामदेव कुंजीर वय वर्षे 56 नाते - मुलगा\n3) संतोष नामदेव कुंजीर वय वर्षे 43 नाते - मुलगा\n4) राजश्री उत्तम थोरात वय वर्षे 53 नाते - मुलगी\n5) वैशाली राजेंद्र सणस वय वर्षे 47 नाते - मुलगी\nवरीलप्रमाणे मयतास वारस असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दिनांक 30/07/2024 असुन त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत:-\n1)गट क्रमांक 146 – क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी., आकार 0.22 रु.पैसे. येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांचा अविभक्त मालकी ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी संतोष नामदेव कुंजीर यांना दिले असे.\n2)गट क्रमांक 124 – क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी., आकार 0.39 रु.पैसे. येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांचा अविभक्त मालकी ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी बाळासाहेब नामदेव कुंजीर यांना दिले असे.\n3)गट क्रमांक 149 – क्षेत्र 2.4200 हे.आर.चौ.मी. व पो.ख.क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी., आकार 6.26 रु.पैसे. येणेप्रमाणे शेतजमीन मिळकतीमधील मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांचा अविभक्त मालकी ताबा वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र संतोष नामदेव कुंजीर व बाळासाहेब नामदेव कुंजीर यांना समप्रमाणात दिले असे. दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 6870 दिनांक 30/07/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिराज रतिलाल कनिचे"
}
