{
  "village_code": "272500100313040000",
  "village_name": "टेकवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:32Z",
  "surveys": [
    "745"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nमा. तहसिलदार साो. पुरंदर, यांचेकडील आदेश क्र.कुका/43/एसआर/02/2026 दिनांक 08/04/2026 अन्वये मौजे टेकवडी, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट क्र. 745 या मिळकतीबाबत परिशिष्टात नमुद केलेप्रमाणे आकाराचे 40 पट नजराणा रक्कम भरणा केल्याने इतर हक्कातील नवीनशर्त शेरा कमी करुन जुनी शर्त शेरा दाखल केला असे तसेच आदेशानुसार भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ चा भोगवटादार वर्ग १ केला असे. आदेशावरुन नोंद घेऊन आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रमेश दादा वाघमोडे"
}
