{
  "village_code": "272500100313050000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:02:51Z",
  "surveys": [
    "844",
    "845"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बॅक लिमिटेड, शाखा उंड्री, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश मल्हारी यादव ,पुष्पा अंकुश यादव रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13265-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844, 845 क्षेत्र 2.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश मल्हारी यादव ,पुष्पा अंकुश यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश दादा वाघमोडे"
}
