{
  "village_code": "272500100313050000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14196,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:02:51Z",
  "surveys": [
    "255",
    "295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा उपविभागीय अधिकारी सो पुरंदर तालुका पुरंदर जिलहा पुणे\nआदेश क्रमांक : आरटीएस / अ / 472/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचेकडील आदेश आर टी एस / अ / 472 / 2026 दिनांक 15/10/2026 अन्वये मौजे माळशिरस ता पुरंदर येथील गट नंबर 255 व 295 बाबत अपीलार्थी यांचे अपील मंजूर करण्यात आले असे. मंडळ अधिकारी, राजेवाडी यांनी फेरफार नोंद क्रमांक 14052 नामंजूर आदेश रद्दबातल करण्यात येवून सदर फेरफार क्रमांक 14052 मंजूर करण्यात येत असे. तसेच मंडळ अधिकारी राजेवाडी यांना आदेशित करण्यात येते की, अपिलार्थी यांच्या खरेदीखत दस्त क्रमांक 7883/2026 च्या आधारे फेरफार क्रमांक 14052 मौजे माळशिरस, तालुका पुरंदर येथील गट नंबर 255 व 295 या 7/12 उताऱ्यावर प्रमाणित केला असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रमेश दादा वाघमोडे"
}
