{
  "village_code": "272500100313050000",
  "village_name": "माळशिरस",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 14211,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:02:51Z",
  "surveys": [
    "275",
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संदिप बाळासो यादव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संदिप बाळु यादव / संदिप बाळासाहेब यादव ऐवजी संदिप बाळासो यादव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांकक्र हनो/कावी/2378/2026 दि. 31/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-25159188 अन्वये संदिप बाळु यादव/ संदिप बाळासाहेब यादव ऐवजी संदिप बाळासो यादव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रमेश दादा वाघमोडे"
}
