{
  "village_code": "272500100313100000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6026,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:01:35Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार पुरंदर\nआदेश क्रमांक : कुका/43/एसआर/20/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार पुरंदर यांचेकडील दिनांक : 13/10/2026 चे आदेश क्रमांक : कुका/43/एसआर/20/2026 अन्वये मौजे नायगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, येथील गट नंबर 249 या जमिनीचे इतर अधिकारातील कु. का. क .८४ अ प्रमाणे कायदेशीर झाला हा पोकळीस्त शेरा कमी केला असे. तहसीलदार पुरंदर यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणिता उत्तम गायकवाड"
}
