{
  "village_code": "272500100313120000",
  "village_name": "मावडी सुपे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:04:48Z",
  "surveys": [
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nखातेदार: भिमराव सर्जेराव कोलते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय डी एफ सी फर्स्ट बँक, शाखा उंड्री, ता. हवेली, जि. पुणे यांचेकडून दिनांक 13-07-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भिमराव सर्जेराव कोलते यांनी ऑनलईन PDE व्दारे अर्ज, बँकेचे पत्र, सुची क्रमांक दोन फेरफार क्रमांक दिलेवरुन बँकेच पत्र क्रमांक IDFC / KCC / 1161453877 दिनांक 24/08/2026 व Ref No 0298874 दिनांक 08/10/2026 रोजीचे पत्र व दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्रमांक 13097/2026 दिनांक 08/10/2026 ‍िदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामचंद्र दत्तात्रय जगताप"
}
