{
  "village_code": "272500100313130000",
  "village_name": "कुंभारवळण",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6993,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:29Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/५३/२०२५\nआदेश दिनांक : 23/03/2026\nआदेश :-\nमा. उपविभागीय अधिकारीसो, पुरंदर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/५३/२०२५ दि. २३/०३/२०२६ आलेवरून मौजे कुंभारवळण ता. पुरंदर जि. पुणे येथील मंडळ अधिकारी, जेजुरी यांनी नामंजूर केलेला खरेदी फेरफार क्र. ४०४८ मंजूर करण्यात आला असून सदर फेरफार क्र. ४०४८ अन्वये खरेदी घेणार कृष्णाबाई नथू कामथे यांचे नाव तसेच त्यांनी खरेदी केलेले क्षेत्र ० हे. ४१ आर + पो. ख. ० हे. ०६ आर असे क्षेत्र मौजे कुंभारवळण येथील गट न. २०८ चे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आले असे. मा. उपविभागीय अधिकारीसो, पुरंदर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/५३/२०२५ दि. २३/०३/२०२६ वरून नोंद. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रविण मारोतराव जोजारे"
}
