{
  "village_code": "272500100313140000",
  "village_name": "मुंजवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:54Z",
  "surveys": [
    "281/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nराजपत्राने नावात बदल :-\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लता गोकुळदास जगताप यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लता उत्तम जगताप ऐवजी लता गोकुळदास जगताप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पुरंदर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि/2019/2026 दि. 01/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/04/2024 मधील नोंदणी क्र.पी- P-245434 अन्वये लता उत्तम जगताप ऐवजी लता गोकुळदास जगताप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रविण मारोतराव जोजारे"
}
