{
  "village_code": "272500100313150000",
  "village_name": "खानवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7246,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-04-23",
  "objection_until": "2025-05-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:23Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/04/2025\nफेरफाराचा दिनांक:- 23/04/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवशंभो ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित एखतपूर मुंजवडी शाखा जेजुरी ता पुरंदर जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय मारूती झुरंगे रा. खानवडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 4306-2025 दिनांक 22/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय मारूती झुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण मारोतराव जोजारे"
}
