{
  "village_code": "272500100313150000",
  "village_name": "खानवडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7606,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:23Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : १५५/एस आर/९८/२०२४\nआदेश दिनांक : 26/12/2024\nमा. तहसिलदारसो, पुरंदर यांचेकडील निकालपत्र आदेश क्र.१५५/एस आर/९८/२०२४ दि. २६/१२/२०२४ आलेवरून तसेच शंकर राघू होले यांची वारस नोंद फेरफार न. ३०२४ नुसार मौजे खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथील गट न.५८ या गटाच्या ७/१२ चे इतर हक्कातील शंकर राघू होले यांचे नाव कमी केले असे. मा. तहसिलदारसो, पुरंदर यांचेकडील निकालपत्र आदेश क्र.१५५/एस आर/९८/२०२४ दि. २६/१२/२०२४ व वारस फेरफार क्र. ३०२४ वरून नोंद. आदेश व वारस फेरफार क्र. ३०२४ फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रविण मारोतराव जोजारे"
}
