{
  "village_code": "272500100313160000",
  "village_name": "भोसलेवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:06:38Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nखातेदार कोंडीबा गुलाब भोसले यांनी अर्ज दिलेवरून व पुणे जिल्हा म.सह कृषी व ग्रामीण विकास बँक मर्या पुणे यांचेकडील पत्र जावक क्रमांक ५६३/२०२६ दिनांक ०३/१०/२०२६ नुसार याचंकडून घेतलेल्या कर्जाची (रक्कम रुपये १५८००) संपूर्ण परतफेड दिनांक ३०/०६/२००९ रोजी केली असून बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरील गट क्र. ३६७ वरील बँकेचा बोजा कमी करून ता.ग.सो.यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. बँकेचे पत्र जावक क्रमांक ५६३/२०२६ दिनांक ०३/१०/२०२६ फायलीस दाखल आहे.\nकोंडीबा गुलाब भोसले यांचे नाव इतर हक्कातून कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी नोंद घेतली आहे.बँकेचे पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश अनिल खंडागळे"
}
