{
  "village_code": "272500100313170000",
  "village_name": "कोथळे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:34:53Z",
  "surveys": [
    "547",
    "548"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nखातेदार माणिक येदू भोसले यांनी अर्ज दिलेवरून व पुणे जिल्हा म.सह कृषी व ग्रामीण विकास बँक मर्या पुणे यांचेकडील पत्र जावक क्रमांक ५६४/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ नुसार याचंकडून घेतलेल्या कर्जाची (रक्कम रुपये ८१००) संपूर्ण परतफेड दिनांक ०६/१०/२०२६ रोजी केली असून बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरील नवीन गट क्र. ५४७ (जुना गट क्र १६१५) आणि ५४८ (जुना गट क्र १६१६) वरील फेरफार क्र ७४२३ नुसार दाखल झालेला बँकेचा बोजा कमी करून ता.ग.सो.यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. बँकेचे पत्र जावक क्रमांक ५६४/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ फायलीस दाखल आहे.\nमाणिक येदू भोसले ,पंढरीनाथ येदू भोसले आणि बबन येदू भोसले यांचे नाव इतर हक्कातून कब्जेदार सदरी दाखल करण्यासाठी नोंद घेतली आहे.बँकेचे पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश अनिल खंडागळे"
}
