{
  "village_code": "272500100313220000",
  "village_name": "नाझरे कडे पठार",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:41Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : दादा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड, ना.दादा जाधवराव पतसंस्था सासवड, ता. पुरंदर, जि पुणे\nलिहुन देणार : दत्तात्रय अनंता झेंडे ,मोहन आनंता झेंडे ,संतोष आनंता झेंडे रा. नाझरे कडे पठार यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 11828-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय अनंता झेंडे ,मोहन आनंता झेंडे ,संतोष आनंता झेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 205 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष यशवंत होले"
}
