{
  "village_code": "272500100313260000",
  "village_name": "निळुंज",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:50:08Z",
  "surveys": [
    "265"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि सासवड शाखा शिक्रापूर पुणे तर्फे मनोहर दिलीप जगताप\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत सोपान बनकर रा. निळुंज यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30504-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सोपान बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमेसर्स. ऐ सी प्रिन्ट पेंक तर्फे प्रोप्रा आशालता चंद्रकांत बनकर (खाता क्रमांक :- 10589) ,",
  "talathi": "सचिन अंबादास जगताप"
}
