{
  "village_code": "272500100313280000",
  "village_name": "खळद",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:35Z",
  "surveys": [
    "630"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nतहसिल कार्यालय पुरंदर\nआदेश क्र.कु.का./एस आर/02/2026\nदि.07/10/2026\nअर्जदार मधुकर बापूराव रासकर रा.खळद ता.पुरंदर यांनी मा.तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय पुरंदर यांच्याकडील आदेश क्र.कु.का./एस आर/02/2026 दि.07/10/2026 मौजे खळद येथील गट क्रमांक 630 मालकी हक्क बद्दल असलेला भोगवटादार वर्ग 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत अर्ज दिला सदर अर्जाची चौकशी करून सदर गटावर इतर अधिकारात असलेला सक्षम प्राधिकार्‍याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तारण करण्यास हस्तांतरणास बंदी भूमिहीन शेतमजूर स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप जमीन असा हा शेरा कमी करण्याबाबत व भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत आदेश दिला सबब आदेशावरून नोंद घेण्यात आले असे.आदेश फाईल जमा असे.",
  "talathi": "सतीश शंकर उमाप"
}
