{
  "village_code": "272500100313280000",
  "village_name": "खळद",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 16537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:35Z",
  "surveys": [
    "781"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लिमिटे शाखा सासवड ता. पुरंदर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : तुषार राजेंद्र कामथे रा. खळद यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13537-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 781 क्षेत्र 0.7150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार राजेंद्र कामथे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश शंकर उमाप"
}
