{
  "village_code": "272500100313380000",
  "village_name": "बोऱ्हाळवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1126,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:06:11Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : .आरटीएस/अपिल/2609/2025\nआदेश दिनांक : 17/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो. पुरंदर यांचेकडील आदेश क्र. आरटीएस /अपील/2609/2025 दि. 17/08/2026 चे आदेशानुसार मौजे बोऱ्हाळवाडी येथील गट नंबर 151 मध्ये अपीलकार बाळासाहेब रघुनाथ पोमण, सुमन पांडुरंग पोमण, सचिन पांडुरंग पोमण, सारिका राहुल भणगे, कै.रघुनाथ तुकाराम पोमण यांचे वारस सिंधुबाई रघुनाथ पोमण, व विठ्ठल रघुनाथ पोमण यांचे अपील मान्य करणेत आलेले आहे. तसेच जमीन गट नंबर 151 या मिळकतीस फेरफार क्रमांक 2111 मध्ये दाखल असलेली नावे रघुनाथ तुकाराम पोमण, सोपान तुकाराम पोमण, पांडुरंग तुकाराम पोमण व शशिकला यशवंत जरांडे यांचे नावाची नोंद करणेत येते तसेच आदेशाप्रमाणे नोंद करुन आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश अनिल खंडागळे"
}
