{
  "village_code": "272500100313390000",
  "village_name": "पिंपळे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:04:08Z",
  "surveys": [
    "39",
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादीत, पिंपोडे बु// ता. कोरेगाव जि. सातारा शाखा सासवड ता. पुरंदर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : विवेक अभिमन्यु दाते रा. पिंपळे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13463-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39, 48 क्षेत्र 0.1450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक अभिमन्यु दाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअजित मारुती पवार (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "ऋषिकेश अनिल खंडागळे"
}
