{
  "village_code": "272500100313550000",
  "village_name": "माहूर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5446,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:09Z",
  "surveys": [
    "1171/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा परिंचे\nगहाणखत लिहुन देणार : मदन श्रीरंग गोळे रा. माहूर यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 12672-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1890000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1171/1 क्षेत्र 2.0375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदन श्रीरंग गोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1890000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय जयवंतराव नाईक"
}
