{
  "village_code": "272500100313550000",
  "village_name": "माहूर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5451,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:05:09Z",
  "surveys": [
    "857"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. गौ. ख. एस. आर. / ०२/ २४\nआदेश दिनांक : 30/09/2024\nमौजे नाझरे कप. ता. पुरंदर येथील गट क्र. २९ मधील अवैध गौणखनिज उत्खनन केलेबाबत मौजे माहूर , ता. पुरंदर येथील गट क्र. ८५७ खाता क्र १९२८ दिगंबर नारायण गुरव यांचे क्षेत्र ८० आर वर रक्कम रु. १३,५९,३६० /- चा बोजा चढविणे बाबत मा. तहसीलदार साहेब , ता. पुरंदर यांचेकडील आदेश क्र. गौ. ख. एस आर / ०२/२४ दि. ३०/०९/२०२४ व पत्र क्र. गौणखनिज / कावी/ ०२/२०२४ सासवड दि. ३१/०८/२०२६ नुसार बोजा नोंद केली असे. आदेश व पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय जयवंतराव नाईक"
}
