{
  "village_code": "272500100313560000",
  "village_name": "परिंचे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9866,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:02:35Z",
  "surveys": [
    "1350"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माऊली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा सासवड\nगहाणखत लिहुन देणार : रवींद्र धोंडीबा राऊत रा. परिंचे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13816-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1350 क्षेत्र 0.1410 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र धोंडीबा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय रामराव कदम"
}
