{
  "village_code": "272500100313610000",
  "village_name": "वीर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9334,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:10:51Z",
  "surveys": [
    "506"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nलिहुन देणार:- 1) नलिनी सुनिल धुमाळ रा. वीर(खाता क्रमांक4203)\nलिहुन घेणार :- 1) मोहन बबन खळदकर 2) मधुकर बबन खळदकर\nगाव मौजे वीर, ता. पुरंदर, जि. पुणे येथील गट नंबर 506 यांसी क्षेत्र 04 हे. 37 आर + पोख 00 हे. 83 आर यांसी आकार 13 रु 32 पैसे येणेप्रमाणे संपुर्ण शेतजमिन मिळकतीमधील लिहुन देणार सौ. नलिनी सुनिल धुमाळ यांचे संपुर्ण हिश्याचे 00 हे. 72.82 आर + पोख 00 हे. 13.83 आर बागायत क्षेत्र तसेच सदर गटातील विहीर मिळकतीमधील 8 दिवसापैकी लिहून देणार यांचा 12 तास पाणी पाळी घेणेचा संपूर्ण हिस्सा तसेच सदर मिळकतीमधील 1 बोअरवेल मिळकत तसेच तीमधील इले. मोटार, लाईट कनेक्शन तसेच पिव्हीसी पाईपलाईन तसेच पत्राशेड मिळकत अशी मिळकत या खरेदीखताने लिहुन देणार यांनी लिहुन घेणार नं. 1 व 2 यांना समाईकांत खरेदी दिलेले आहे. अशी मिळकत ही या खरेदीखताचा मुख्य विषय आहे\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12339 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन शिवाजी करगळ"
}
