{
  "village_code": "272500100313610000",
  "village_name": "वीर",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9349,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:10:51Z",
  "surveys": [
    "2024"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार:- 1): नावः कृष्णांत बाबुराव पिलाणे 2): नाव:-कृष्णाबाई दत्तात्रय खेंगरे 3): नाव:-सिताबाई रामदास पिलाणे 4): नावः मारुती रामदास पिलाणे 5): नाव:-ज्ञानेश्वर रामदास पिलाणे 6): नाव:-दत्तात्रय रामदास पिलाणे\nलिहुन घेणार : - 1): नाव:-पांडुरंग आबुराव पिलाणे 2): नावः-सिमा पांडुरंग पिलाणे 3): नाव:-विठ्ठल आबुराव पिलाणे\nगाव मौजे वीर ता. पुरंदर जि. पुणे येथील गट नंबर 2024 यांसी क्षेत्र 03 हे. 34 आर + पो.ख 03 हे. 89 आर यांसी आकार 00 रु.99 पैसे येणेप्रमाणे वरील संपुर्ण मिळकतीपैकी लिहुन देणार यांचे वडीलोपार्जित मालकीचे स्वतंत्र हिश्याचे 01 हे. 39.11 आर + पो.ख 02 हे. 26.76 आर या मिळकतीपैकी देय क्षेत्र 0 हे. 45 आर + पो.ख 0 हे.75 आर असे एकुण 01 हे.20 आर मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना बक्षीसपत्राने दिली असुन ती लिहुन घेणार नं 1 पांडुरंग आबुराव पिलाणे यांना 0 हे. 15 आर + पो.ख 0 हे. 25 आर तसेच लिहुन घेणार नं 2 सिमा पांडुरंग पिलाणे यांना 0 हे. 15 आर पो.ख 0 हे. 25 आर तसेच लिहुन घेणार नं 3 विठ्ठल आबुराव पिलाणे यांना 0 हे. 15 आर + पो.ख 0 हे. 25 आर असे एकुण 0 हे.45 आर पो.ख 0 हे.75 आर ही बागायत मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना रोडच्या जाणेयेण्याच्या हक्कासह बक्षीसपत्राने दिली असुन ती मिळकत या बक्षीसपत्राचा मुख्य विषय असे.\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13515 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 00 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन शिवाजी करगळ"
}
