{
  "village_code": "272500100313660000",
  "village_name": "कोळविहिरे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7971,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:08Z",
  "surveys": [
    "2232"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : योगिता ओंकार विरकर रा. कोळविहिरे यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13627-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2232 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगिता ओंकार विरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनिता सुधीर विरकर (खाता क्रमांक :- 3061) ,\nओंकार सुधीर विरकर (खाता क्रमांक :- ) ,\nओंकार मोबाईल ॲण्ड किराणा जनरल स्टोअर्स तर्फे ओंकार सुधीर विरकर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "आदेश रंगराव बोबडे"
}
