{
  "village_code": "272500100313670000",
  "village_name": "मावडी कडेपठार",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7167,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:04:33Z",
  "surveys": [
    "222",
    "226",
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळार्जन,ता.पुरंदर,जि.पुणे ,श्री भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळार्जुन,ता.पुरंदर,जि.पुणे ,श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित जवळार्जुन ता.पुरंदर,जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : गोजाबा हिरु तोरवे रा. मावडी कडेपठार यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13467-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222, 226, 231 क्षेत्र 0.1916 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोजाबा हिरु तोरवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवांजली राजकुमार आदलिंगे"
}
