{
  "village_code": "272500100313690000",
  "village_name": "राख",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6878,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:52:04Z",
  "surveys": [
    "690",
    "691"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कडेपठार ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्यादित जेजुरी, ता.पुरंदर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सिध्दार्थ चंद्रकांत रणनवरे रा. राख यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14041-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 690, 691 क्षेत्र 0.2975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दार्थ चंद्रकांत रणनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयूर सोमनाथ पाटोळे"
}
