{
  "village_code": "272500100313720000",
  "village_name": "वाल्हे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13595,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:09:12Z",
  "surveys": [
    "2553",
    "5061",
    "5063",
    "5201",
    "5217",
    "5243",
    "5249",
    "5270",
    "5287",
    "5364",
    "5536",
    "5542"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.169/2026\nआदेश दिनांक : 01/06/2026\nमा.मे.सिव्हील जज्ज ज्यु डी साहेब सासवड यांचे कोर्ट रे.मु.नं. 169/2026 आदेशानुसार/हुकुमनामा तडजोडी प्रोसेस नुसार मौजे वाल्हे येथील गट नं.5287,5364,5063,2553,5201,5536,5542,5249,5243,5270,5061,5217 चे खालील प्रमाणे वाटप केले आहे\nअ) साहेबराव वामनराव पवार यांना वाटणीस आलेली जमीन पुढीलप्रमाणे :\n1)गट नं 5287 पैकी ला क्षेत्र 0 हे 28 आर पो. ख 0 हे 0.50 आर एक विहीरभांड्यामधून साडेतीन दिवस पाणी पाळी\n2) गट नं 5364 पैकी ला क्षेत्र 0 हे 25 आर पो.ख 0 हे 08 आर\n3)गट नं 5063 पैकी ला क्षेत्र 0 हे 22 आर पो.ख 0 हे 96 आर एक बोअरवेल मधील 1/2 हिस्सा\n4)गट नं 2553 पैकी ला क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख 0 हे 02 आर एक विहीर व विहीरपड\n5)गट नं 5201 विहीरभांड्यातून ६ दिवस पाणीपाळीपैकी 3 दिवस पाणी पाळी\nब) संतोष रघुनाथ पवार यांना वाटणीस आलेली जमीन पुढीलप्रमाणे :\n1)गट नं 5287 पैकी ला क्षेत्र 0 हे 28.50 आर पो. ख 0 हे 0.50 आर एक विहीरभांड्यामधून साडेचार दिवस पाणी पाळी\n2) गट नं 5364 पैकी ला क्षेत्र 0 हे 12.50 आर पो.ख 0 हे 04 आर\n3) गट नं 5536 पैकी ला क्षेत्र 0 हे 10 आर\n4)गट नं 5542 पैकी ला क्षेत्र 0 हे 05 आर\n5)गट नं 5063 पैकी ला क्षेत्र 0 हे 40.50 आर एक बोअरवेल मधील 1/4 हिस्सा\n6)गट नं 5249 पैकी ला क्षेत्र 0 हे 10 आर पो.ख 0 हे 02 आर\n7)गट नं 5243 पैकी ला क्षेत्र 0 हे 2.32 आर पो.ख 0 हे 1.50 आर\nक) नितीन रघुनाथ पवार यांना वाटणीस आलेली जमीन पुढीलप्रमाणे :\n1)गट नं 5287 पैकी ला क्षेत्र 0 हे 23.50 आर पो. ख 0 हे 0.50 आर एक विहीरभांड्यामधून साडेचार दिवस पाणी पाळी\n2) गट नं 5364 पैकी ला क्षेत्र 0 हे १२.50 आर पो.ख 0 हे 04 आर\n3)गट नं 5063 पैकी ला क्षेत्र 0 हे 40.50 आर एक बोअरवेल मधील 1/4 हिस्सा\n4)गट नं 2553 पैकी ला क्षेत्र 0 हे 31 आर\nख) भागुबाई साहेबराव पवार यांना वाटणीस आलेली जमीन पुढीलप्रमाणे :\n1) गट नं 5270 पैकी ला क्षेत्र 0 हे 24 आर\nग) राजेंद्र साहेबराव पवार यांना वाटणीस आलेली जमीन पुढीलप्रमाणे :\n1) गट नं 5063 पैकी ला क्षेत्र 0 हे 60 आर\nघ) प्रकाश वामनराव पवार\n1) गट नं 5287 पैकी ला क्षेत्र 0 हे 18 आर पो. ख 0 हे 0.50 आर एक विहीरभांड्यामधून साडेतीन दिवस पाणी पाळी\n2) गट नं 5364 पैकी ला क्षेत्र 0 हे 41 आर पो.ख 0 हे 15 आर\n3)गट नं 5061 पैकी ला क्षेत्र 0 हे 49 आर पो.ख 0 हे 35 आर\n3)गट नं 5217 पैकी ला क्षेत्र 0 हे 14\n4)गट नं 2553 पैकी ला क्षेत्र 0 हे 40 आर पो.ख 0 हे 0.03 आर\n5)गट नं 5201 पैकी ला क्षेत्र 0 हे 10 विहीरभांड्यातून ६ दिवस पाणीपाळीपैकी 3 दिवस पाणी पाळी\nरेखा सुरेश चव्हाण, नंदा पोपट भिसे, पुष्पा प्रकाश भोसले, छबुबाई उर्फ लक्ष्मी दगडू चिकणे,गंगुबाई लक्ष्मण यादव,प्रभावती सोपान जाधव,नंदा बुधा कामथे,मीना कुंडलिक तरावडे,मंगल नंदकुमार लोंढे यांनी साहेबराव वामन पवार,संतोष रघुनाथ पवार,नितीन रघुनाथ पवार,राजेंद्र साहेबराव पवार,प्रकाश वामनराव पवार,भागुबाई साहेबराव पवार यांना हक्कसोड दिले असे\nछबुबाई उर्फ लक्ष्मी दगडू चिकणे, प्रभावती सोपान जाधव, समिन्द्राबाई उर्फ समिन्द्रा आनंदराव उर्फ आण्णा महांगरे यांचे मयत वारस, नंदा बुधा कामथे,मीना कुंडलिक तरावडे,मंगल नंदकुमार लोंढे यांनी विनामोबदला संतोष रघुनाथ पवार,नितीन रघुनाथ पवार, प्रकाश वामनराव पवार, साहेबराव वामन पवार यांना हक्कसोड दिले असे.\nरेखा सुरेश चव्हाण, नंदा पोपट भिसे, पुष्पा प्रकाश भोसले, यांनी विनामोबदला संतोष रघुनाथ पवार,नितीन रघुनाथ पवार यांना हक्कसोड दिले असे.\nशुभांगी विठ्ठल गव्हाणे यांनी विनामोबदला साहेबराव वामन पवार, भागुबाई साहेबराव पवार, राजेंद्र साहेबराव पवार यांना हक्कसोड दिले असे.\nमा.मे.सिव्हील जज्ज ज्यु डी साहेब सासवड यांचे कोर्ट रे.मु.नं. 169/2026 आदेशानुसार तडजोडी नुसार वरील प्रमाणे वाटप केले आहे मौजे वाल्हे येथील दावा दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर बबन पाटील"
}
