{
  "village_code": "272500100313750000",
  "village_name": "गुळूंचे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:44Z",
  "surveys": [
    "481/ब/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- ताईबाई गजाबा महानवर ,\nलिहुन घेणार:- आबा गजानन महानवर ,\nगाव मौजे गुळूंचे ता. पुरंदर जि पुणे येथील जमिन बागायत गट नं. 481/ब/2 मधील लिहुन देणार यांची नविन\nविहिरीमधील पाणीपाळीप्रमाणे 21 तास पाणी घेण्याच्या हक्कासह, अशी मिळकत लिहुन देणार यांनी लिहुन\nघेणार यांना खरेदी दिली असुन हा या खरेदीखताचा मुख्य विषय आहे.\nयांना दुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9705 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "शरद मारुती लोंढे"
}
