{
  "village_code": "272500100313750000",
  "village_name": "गुळूंचे",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8861,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:44Z",
  "surveys": [
    "576",
    "578",
    "837",
    "839"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लिमिटेड शाखा निरा ता. पुरंदर जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत श्रीरंग निगडे रा. गुळूंचे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12410-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 576, 578, 837, 839 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत श्रीरंग निगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरोहित एंटरप्रायजेस तर्फे संगिता चंद्रकांत निगडे (खाता क्रमांक :- 3408) ,",
  "talathi": "शरद मारुती लोंढे"
}
