{
  "village_code": "272500100313760000",
  "village_name": "थोपटेवाडी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:38Z",
  "surveys": [
    "300"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादीत, पुणे शाखा निरा, ता. पुरंदर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष साहेबराव गायकवाड रा. थोपटेवाडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13388-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 935000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष साहेबराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 935000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी सुदाम नरळे"
}
