{
  "village_code": "272500100313780000",
  "village_name": "मांडकी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15032,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:42Z",
  "surveys": [
    "1456",
    "746"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जोगेश्वरी माता महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : मारुती एकनाथ जगताप रा. मांडकी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13441-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1456, 746 क्षेत्र 0.1350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती एकनाथ जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकौशल्या मारूती जगताप - कर्जदार (खाता क्रमांक :- 3543) ,",
  "talathi": "विशाल आदिकराव काळे"
}
