{
  "village_code": "272500100313780000",
  "village_name": "मांडकी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 15045,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:01:42Z",
  "surveys": [
    "1127",
    "1146",
    "1553",
    "1557"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मांडकी\nगहाणखत लिहुन देणार : गंगाराम शंकर जगताप रा. मांडकी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13890-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1127, 1146, 1553, 1557 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाराम शंकर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल आदिकराव काळे"
}
