{
  "village_code": "272500104252100000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 34456,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:09Z",
  "surveys": [
    "125/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nमृत्यूपत्र - श्री ऋत्विक माणिक शिळमकर यांनी अर्ज दिला की, खातेदार कै. सुर्यकांत बाबुराव जगताप हे दिनांक १७/०६/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस १) स्नेहलता सुर्यकांत जगताप, २) माधवी माणिक शिळमकर (लग्नानंतरचे नाव ), ३) वैजयंती राजेंद्र पायगुडे ( लग्नानंतरचे नाव ) असुन त्यांनी त्यांचा असणारा अविभक्त हिस्सा ऋत्विक माणिक शिळमकर यांना मृत्युपत्रानुसार मौजे सासवड येथील सर्व्हे/गट नंबर १२५/४ मध्ये असणारा मृत्यूपत्र लिहून ठेवणार यांचा अविभक्त हिस्सा ०० हे ०४ आर जमीन दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील मृत्यूपत्र दस्त क्रमांक ३३१८/२०२५, दि. २५/०३/२०२५ रोजी मृत्युपत्र करुन दिले असे.\nमृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार ऋत्विक माणिक शिळमकर यांचे नाव मौजे सासवड येथील सर्व्हे/गट नंबर १२५/४ मधील मिळकतीस दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nदुय्यम निंबधक पुरंदर जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3318 दिनांक 25/03/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र तात्याबा फरांदे"
}
