{
  "village_code": "272500104252100000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 34459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:12:09Z",
  "surveys": [
    "656/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026\nखातेदार : काशिनाथ गोपाळराव जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा सासवड यांचेकडून दिनांक 17-06-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक पुरंदर यांचेकडील रिन्क्व्हेन्स दस्त क्रमांक 13009/2026, दि. 6/10/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक सासवड /40/235/26/27, दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र तात्याबा फरांदे"
}
