{
  "village_code": "272500104252200000",
  "village_name": "जेजुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21170,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:59Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रफिक इन्नुस शेख रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13253-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1596934.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिक इन्नुस शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1596934.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअमनफातिमा रफिक शेख (खाता क्रमांक :- 17561) ,",
  "talathi": "महेश मच्छिंद्र वाघ"
}
