{
  "village_code": "272500104252200000",
  "village_name": "जेजुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21176,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:59Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : शैलेश खंडेराव थोरात रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 13358-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2980841.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश खंडेराव थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2980841.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश मच्छिंद्र वाघ"
}
