{
  "village_code": "272500104252200000",
  "village_name": "जेजुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21189,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:58:14Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सासवड तर्फे शिवाजी उत्तमराव भोसले\nगहाणखत लिहुन देणार : विजय जगन्नाथ जाधव रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14015-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय जगन्नाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरत्नप्रभा विजय जाधव (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 10187) ,\nवैभव विजय जाधव (कर्जदार) (खाता क्रमांक :- 13532) ,",
  "talathi": "महेश मच्छिंद्र वाघ"
}
