{
  "village_code": "272500104252200000",
  "village_name": "जेजुरी",
  "taluka_name": "पुरंदर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 21199,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:58:14Z",
  "surveys": [
    "20/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जय मल्हार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जेजुरी शाखा जेजुरी\nगहाणखत लिहुन देणार : हनुमंत ज्ञानोबा भगत रा. जेजुरी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 14497-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/3 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत ज्ञानोबा भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रतिक हनुमंत भगत (कर्जदार) (खाता क्रमांक :- 18112) ,",
  "talathi": "महेश मच्छिंद्र वाघ"
}
