{
  "village_code": "272500110314790000",
  "village_name": "कातवडी",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 903,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:13Z",
  "surveys": [
    "453"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस /149,150/एसआर /11/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nतहसिलदार सो राजगड यांचकडील दिनाक २४ /०९ /२०२६ रोजीचा आदेश क्रमांक आरटीएस/१४९,१५०/एसआर /११ /२०२६ मोजे कातवडी येथील जमीन स. न ३९/१ चा स. न ३९/१० चा गट नंबर ४५३ च्या इतर हक्कातील फेरफार क्रमांक ४६२ नुसार नमूद अनुसया शंकर डिंबळे,शांताबाई एकनाथ सुर्वे ,राधाबाई गोपा चोरघे यांची नावे इतर अधिकारतून कमी करून सीताराम सोमजी पिलाणे व महेंन्द्र किसन साळुंखे यांचे सामाईक हिस्सामध्ये कबजेदार सदरी दाखल करणेत येत असे सदर चा आदेश गाव दपतरी दाखल असे",
  "talathi": "नितीन सुधाकर गवळी"
}
