{
  "village_code": "272500110314910000",
  "village_name": "फणशी",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 607,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:31:16Z",
  "surveys": [
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/149,150/एस आर/12/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा, तहसिलदार साहेब वेल्हे ता. वेल्हे जि पुणे यांजकडील आदेश क्र आरटीएस/149,150/एस आर/12/2026 दि 05/10/2026 अन्वेय नुसार मोजे फ़णशी येथील ग. न.347 मधील इतर अधिकारातुन लिलाबाई विष्णु डांगे,सिताबाई बबन रेणुसे व गंगाबाई जानबा फ़णसे यांचे नावे कमी करुन कब्जेदार सदरी ज्ञानोबा जानु फ़णसे यांच्या सामाईक हिश्याचे क्षेत्रात दाखल केली असे आदेश फ़ायलीस दाखल असे",
  "talathi": "सचिन महादेव देवकर"
}
