{
  "village_code": "272500110314940000",
  "village_name": "भागीनघर",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:29:21Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- नामदेव नथु दसवडकर , पोपट नथु दसवडकर, दिनकर तुकराम वालगुडे, खंडू तुकराम वालगुडे, सुभद्रा तुकाराम वालगुडे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2540 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2540 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मोहन मारुती पानसरे\nयांना दुय्यम निबंधक वेल्हा यांचे कडील खरेदी दस्त क्र 1660 दिनांक 21/12/2021 प्रमाणे रक्कम रूपये 640000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले व खरेदी देणार यांची नावे इतर हक्कातून कमी करणेत आली. दस्त पाहून नोंद घेतली असे.",
  "talathi": "नेहा गोवर्धन बंड"
}
