{
  "village_code": "272500110315000000",
  "village_name": "अंबवणे",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:17:36Z",
  "surveys": [
    "203",
    "209",
    "35",
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026\nखातेदार:अहमद बाळाभाई गोलंदाज यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बॅंक शाखा आंबवणे यांचेकडून दिनांक 03-05-2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅंक शाखा आंबवणे यांचेकडील दाखला दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदर नोंद pde तील असून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल बाजीराव पाटोळे"
}
