{
  "village_code": "272500110315080000",
  "village_name": "आसणी दामगुडा",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 800,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:40Z",
  "surveys": [
    "313",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामचंद्र हनुमंत दामगुडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हनवती नारायण दामगुडे ऐवजी हनुमंत नारायण दामगुडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वेल्हा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.हनो/राजपत्र/एसआर/16/2025 दि. 20/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/06/2024 मधील नोंदणी क्र. P-2526470 अन्वये हनवती नारायण दामगुडे ऐवजी हनुमंत नारायण दामगुडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नेहा गोवर्धन बंड"
}
