{
  "village_code": "272500110315090000",
  "village_name": "आसणी मंजाई",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "करारनामा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:49Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : करारनामा\nलिहून देणार : - मोहन उमाजी गायकवाड\nलिहून घेणार : सिध्दार्थ राजेश देशमुख, संजय दिनकर वालगुडे\nसह दुऩि.वेल्हा यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.5705/2026 दि. 16/09/2026 नुसार लिहून देणार यांचे मौजे आसनी मंजाई येथील गट क्र. 50 क्षेत्र 0.06 आर यापैकी मुख्य रस्ता हातवे ते राजगड रस्त्यापासून लिहून घेणार खरेदी करणार असलेली जमीन मिळकत गट क्र. 63 या मिळकतीमध्ये जाणे येणे साठी देणेत येणारया कायमस्वरुपी रस्त्याच्या वहिवाटीचा विषय असलेले दस्तासोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे 50 मी लांब व 9 मी रुंदी एकूण क्षेत्रफळ 00 हे.4.31 आर रस्त्याचा हक्क व अधिकार लिहून घेणार यांनी रु. 25000/- देऊन घेतला असल्याने इतर अधिकारात नोंद घेतली असे. दस्ताची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा गोवर्धन बंड"
}
