{
  "village_code": "272500110315090000",
  "village_name": "आसणी मंजाई",
  "taluka_name": "राजगड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:49Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/इतरहक्क/149/एसआर/12/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nसक्षम अधिकारी मा.तहसिलदारसो वेल्हे यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/इतरहक्क/149/एसआर/12/2026 दि.14/10/2026 अन्वये मौजे आसनी मंजाई येथील जमीन ग.नं.६३ च्या इतर अधिकारातील फे. फा.क्र.७७ नुसार नमुद सखुबाई संभाजी जगताप यांचे नाव इतर अधिकारातुन कमी करुन भाऊ महोदव माने, साधु धोंडीबा माने, बायडाबाई रामचंद्र जगताप, रंजना विलास कांबळे, सविता महादेव माने, गयाबाई महोदवे माने यांचे सामाईक हिस्सामध्ये कब्जेदार सदरी दाखल करणेत आले. आदेशाप्रमाणे नोंद घेणेत आली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा गोवर्धन बंड"
}
