{
  "village_code": "272500120315110000",
  "village_name": "ससेवाडी",
  "taluka_name": "भोर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:23:07Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे ससेवाडी येथील खातेदार गजराज इंन्फ्रा तर्फे भागीदार दिलीप साहेबराव यादव ,गजराज इंन्फ्रा तर्फे भागीदार प्रसाद सुर्यकांत बांदल यांनी मौजे ससेवाडी येथील गट न. 118 मध्ये खाते क्र 867 मध्ये गजराज इंन्फ्रा तर्फे भागीदार दिलीप साहेबराव यादव ,गजराज इंन्फ्रा तर्फे भागीदार प्रसाद सुर्यकांत बांदल मध्ये सदर भागीदार संस्थेमधून दिलीप साहेबराव यादव व सिधार्थ केवलचंद जैंन हे स्वच्छने निवृत्त झाले असून त्यांचे जागी भागीदार प्रसाद सुर्यकांत बांदल, व महेश ओमप्रकाश धूत हे नवीन भागीदार झाले आहे .भागीदारी दुरुस्ती पत्र नावाचा दस्त दिनांक 08/04/2024 रोजी भारतीय भागीदारी अधिनियम १९३२ च्या नियमानुसार दि 22/05/2024 रोजी अर्ज क्रमांक 4810007913427 व पावती क्रमांक PU000131040 अन्वये दुरुस्ती दिलीप साहेबराव यादव यांचे नाव कमी करून महेश ओमप्रकाश धूत याचे नाव भागीदार म्हणून दाखल केले असे व संबंधित कागदपत्रे गावदप्तरी जमा केली असे",
  "talathi": "सतीश शिवाजी काशीद"
}
